Kedar Shinde | दिग्दर्शक केदार शिंदेचा नवीन प्रोजेक्ट, 3 सप्टेंबरला होणार घोषणा

2021-09-02 1

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकतंच एक नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. कृष्णजन्माविषयी भाष्य करणाऱ्या या पोस्टरविषयी आणि केदार यांच्या अपकमिंग प्रोजेक्टविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale